संगमनेर तालुक्यातील कजुर्ले पठार शिवारात नाशिक-पुणे महामार्गावर शासकीय टॅम्पो पलटी होवून झालेल्या अपघातात नाशिक जिल्ह्यातील दोन शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले आहेत. ...
हिंदू विधीज्ञ परिषदेचे सचिव संजीव पुनाळेकर व कार्यकर्ते विक्रम भावे यांना सीबीआयने डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी केलेल्या अटकेचा येथील हिंदू रक्षा कृती समितीने आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला. ...
लोणी खुर्द (ता.राहाता) येथील विद्यानगर वसाहतीत एका बंगल्यात असलेल्या दोन घरांच्या कडी, कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि २७ हजार रुपये रोख असा दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि.२७) मध्यरात्री घडली. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा नगरचा निकाल घसरून ८८.०७ टक्क््यांवर आला आहे. ...
अहमदनगर शहराचा ५२९ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्ताने ‘लोकमत’ने शहरातील भिस्तबाग चौक परिसरात जाणीव फौडेंशनच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबविली. ...