लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
फ्लेक्स फाडल्याने सुजयची खासदारकी जाणार नाही : राधाकृष्ण विखे - Marathi News | dr.sujay vikhe MP : Radhakrishna Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फ्लेक्स फाडल्याने सुजयची खासदारकी जाणार नाही : राधाकृष्ण विखे

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स फाडल्याने त्यांची खासदारकी जाणार नाही. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप - Marathi News | Prime Minister Narendra Modi's, shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीत लाडूवाटप

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेत असल्याच्या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. ...

पालकमंत्री राम शिंदे यांनी केले अतिक्रमण ? - Marathi News | Guardian Minister Ram Shinde encroachment? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री राम शिंदे यांनी केले अतिक्रमण ?

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी असलेल्या प्रा. राम शिंदे यांचे रेकॉर्डवरील खरे नाव रामदास शंकर शिंदे आहे. ...

लोकमतचे महाअभियान : प्रोफेसर कॉलनी परिसरात केली स्वच्छता - Marathi News | Lokmat's grand campaign: Sanitation done in Professor Colony area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकमतचे महाअभियान : प्रोफेसर कॉलनी परिसरात केली स्वच्छता

आज सकाळी ‘लोकमत’ने प्रोफेसर कॉलनी चौकात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. ...

दुष्काळी गावांना पाणी देण्याची भूमिका बजवा : सदाशिव लोखंडे - Marathi News | Playing the role of giving water to drought-hit villages: Sadashiv Lokhande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुष्काळी गावांना पाणी देण्याची भूमिका बजवा : सदाशिव लोखंडे

२००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. ...

आमदार जयकुमार गोरे विखेंच्या ताफ्यात ? संगमनेरात भेट - Marathi News |  MLA Jaykumar Gore and radhakrushna vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार जयकुमार गोरे विखेंच्या ताफ्यात ? संगमनेरात भेट

भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या समवेत भाजपमध्ये आणखी कोण आमदार प्रवेश करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ...

कोपरगावातील नगदवाडीत छपरातील जमिनीतून आगीसह धूर - Marathi News | Smoke with fires from the roof of the Kopargaon township | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावातील नगदवाडीत छपरातील जमिनीतून आगीसह धूर

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, नगदवाडी परिसरात छपरात रहात असलेल्या दाट लोकवस्तीतील मोरे यांच्या घरात सोमवारी दुपारी जमिनीतून धूर व आग बाहेर पडत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले. ...

सीईओंच्या दालनात धक्काबुक्की : सोनई-करजगाव पाणी योजनेसाठी ठिय्या आंदोलन - Marathi News | Pushing into the CEO's room: Stopping agitation for the Soni-Karjgaon water scheme | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सीईओंच्या दालनात धक्काबुक्की : सोनई-करजगाव पाणी योजनेसाठी ठिय्या आंदोलन

सोनई-करजगाव पाणी योजनेसाठी सदस्य सुनील गडाख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या दालनात आंदोलन केले. ...

होमलेस वर्ल्ड कप : नगरची शुभांगी करणार भारताचे प्रतिनिधीत्व - Marathi News | Homeless World Cup: Representation of India to make a city auspicious | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :होमलेस वर्ल्ड कप : नगरची शुभांगी करणार भारताचे प्रतिनिधीत्व

येथील संजयनगर झोपडपट्टीत राहणारी शुभांगी राजू भंडारे हिची ‘होमलेस वर्ल्ड कप’मध्ये भारतीय महिला फुटबॉल संघात निवड झाली आहे़ ...