लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
चौंडीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा : उदयनराजे भोसले - Marathi News | Announce Chundi National Monument: Udayan Raje Bhosale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चौंडीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा : उदयनराजे भोसले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या सत्ताकाळात केलेले कार्य अतुलनीय होते. ...

नगर जिल्ह्याचे चेरापुंजी कोरडेठाक - Marathi News | Cherokuni Kordethak of the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्याचे चेरापुंजी कोरडेठाक

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या आणि नगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटघरच्या रांगेतील उडदावणे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ ...

लग्नात सॅनिटरी नॅपकिनची भेट; काळेवाडीत अनोखा विवाह सोहळा - Marathi News | Gift of sanitary napkins at wedding; Unique wedding ceremony in Kalewadi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नात सॅनिटरी नॅपकिनची भेट; काळेवाडीत अनोखा विवाह सोहळा

पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी वस्तीवर बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा शुक्रवारी विवाह झाला ...

लग्नात वाटले सॅनिटरी पॅड्स! - Marathi News | distributes sanitary pads during wedding ceremony | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :लग्नात वाटले सॅनिटरी पॅड्स!

...

आरक्षणाचा मार्ग सुकर : धनगर समाजाला झेंडे दाखविण्याची पुन्हा वेळ येणार नाही - पंकजा मुंडे - Marathi News | reservation way eassy no flags to the Dhangar community - Pankaja Munde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरक्षणाचा मार्ग सुकर : धनगर समाजाला झेंडे दाखविण्याची पुन्हा वेळ येणार नाही - पंकजा मुंडे

मागील सत्तर वर्षांपासून ‘धनगड’ चा ‘धनगर’ करण्यात काँग्रेसने वेळ घातला. ...

‘लोकमत एज्युकेशन फेअर २०१९’चे शानदार उद्घाटन, शैक्षणिक माहिती एका छताखाली - Marathi News | The 'Lokmat Education Fair 2019' is an excellent inauguration, educational information under one roof | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘लोकमत एज्युकेशन फेअर २०१९’चे शानदार उद्घाटन, शैक्षणिक माहिती एका छताखाली

दहावी, बारावीनंतर काय करावे, स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर असतात़ ‘ ...

लोकमतचे महाअभियान : महालक्ष्मी उद्यान परिसरात केली स्वच्छता - Marathi News | Lokmat's Maha Abhiyan: Cleanliness in the Mahalaxmi Garden area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोकमतचे महाअभियान : महालक्ष्मी उद्यान परिसरात केली स्वच्छता

आज सकाळी ‘लोकमत’ने महालक्ष्मी उद्यान परिसरात स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. ...

मोदी पुढील पाच वर्षात देशाची वाट लावणार - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Will be ready for the next five years in the next five years - Dr. Prakash Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोदी पुढील पाच वर्षात देशाची वाट लावणार - प्रकाश आंबेडकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षांत देशाची वाट लावली. आता यापुढे ते तेच प्रकार करणार आहेत. ...

तलावाचे काम मार्गी लावा : कोपरगाव बंदला उर्स्फुत प्रतिसाद - Marathi News | The work of the lake: Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तलावाचे काम मार्गी लावा : कोपरगाव बंदला उर्स्फुत प्रतिसाद

पालिकेच्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम समृद्धी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या गायत्री कंपनीने करावे यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी सोमवार २७ मे पासून सुरु केलेले धरणे आंदोलन आज पाचव्या दिवशी सुरूच आहे. ...