लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
संडे Motivation : विसापूर कारागृह शेती उत्पन्नात राज्यात द्वितीय - Marathi News | Sunday Motivation: Visapur Jail second in the state in farm income | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संडे Motivation : विसापूर कारागृह शेती उत्पन्नात राज्यात द्वितीय

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील खुल्या जिल्हा कारागृहाने २०१८-१९ मध्ये शेती व शेती पूरक व्यवसायाद्वारे ६६ लाख ५३ हजार ३७७ रूपयांची कमाई करून शेती उत्पन्नात पश्चिम विभागात पहिला तर राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. ...

साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी - Marathi News | mango juice for devotees in sai baba mandir shirdi | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी

साई प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी मिळणार आहे. चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आमरसाचा स्वाद घेणार आहेत. शिर्डी -साई ... ...

साईबाबांच्या दर्शनाला मुलांना नेताना प्रवेशद्वारावर नोंद करावी लागणार! - Marathi News | Children need to be enrolled before the sighting of Saibaba tempale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या दर्शनाला मुलांना नेताना प्रवेशद्वारावर नोंद करावी लागणार!

एक वर्षाच्या आतील वयाच्या मुलाला साई मंदिरात दर्शनाला नेण्यापूर्वी आता प्रवेश द्वारावर त्याची नोंद करावी लागणार आहे. ...

शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापन दिन : अकोलेत मोर्चा - Marathi News | Second Anniversary of Farmer's Stamp Day: Akoleet Front | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापन दिन : अकोलेत मोर्चा

ऐतिहासिक शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापन दिनी अकोलेत शेतकरी श्रमिकांनी शनिवारी मोर्चा काढून वंचितांचे प्रश्न ऐरणीवर आणले. ...

बालमटाकळीत चोरट्यांच्या धुमाकुळ, धाडसी चोरीचा डाव फसला - Marathi News | Balamatkali thieves of the thieves and brave stolen | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बालमटाकळीत चोरट्यांच्या धुमाकुळ, धाडसी चोरीचा डाव फसला

दुष्काळी परिस्थितीशी जनता तोंड देत असून देखील बालमटाकळी येथे आठवड्यापासून चोरत्यांचा मात्र धुमाकुळ मात्र सुरूच आहे. ...

निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी - Marathi News |  Nitin Gadkari: I will follow the work of the Nilvanday: Nitin Gadkari | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी

अहमदनगरमधील निळवंडे धरणाचे काम मीच पूर्ण करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...

सत्कार नकोत, दुष्काळ निधीसाठी मदत द्या : सुजय विखे - Marathi News | Do not fret, help for drought relief: Sujay Vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सत्कार नकोत, दुष्काळ निधीसाठी मदत द्या : सुजय विखे

राज्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे. ...

भीषण अपघातात पती-पत्नी ठार - Marathi News | A husband and wife killed in a horrific accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भीषण अपघातात पती-पत्नी ठार

श्रीरामपूर-नेवासा मार्गावर खोकर फाटानजीक गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात भोकर येथील रामकृष्ण भोईटे व त्यांच्या पत्नी रोहिणी यांचा मृत्यू झाला. ...

बातमी आणि फॅक्ट : पोलिसांच्या मनमानीची हद्द - Marathi News | News and Fact: Police | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बातमी आणि फॅक्ट : पोलिसांच्या मनमानीची हद्द

सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मानवी हक्कांचे कसे उल्लंघन होते हा प्रकार रामदास घावटे यांच्या तडीपारीच्या प्रकरणातून समोर आला आहे. ...