लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावेडी कचरा डेपोला आग : घनकचरा व्यवस्थापक एन.एस.पैठणकर - Marathi News | Savde garbage deppola fire: Solid Waste Manager N. S. Pathankar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावेडी कचरा डेपोला आग : घनकचरा व्यवस्थापक एन.एस.पैठणकर

सावेडी कचरा डेपोला लागलेल्या आगीचा झटका घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना बसला आहे. ...

चिचोंडी पाटील येथे प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | couple attempt to suicide in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चिचोंडी पाटील येथे प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. ...

हळगाव परिसरात वीज पडून तीन जनावरे दगावली - Marathi News | Three animals were burnt down in the area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हळगाव परिसरात वीज पडून तीन जनावरे दगावली

: जामखेड तालुक्यातील हळगावसह परिसरातील गावांमध्ये रात्री आठच्या सुमारास वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसाने दाणादाण उडाली.  ...

जागतिक पर्यावरण दिन : कचऱ्याचा धूर सावेडीकरांच्या नाकातोंडात - Marathi News | World Environment Day: Waste of the Saviors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जागतिक पर्यावरण दिन : कचऱ्याचा धूर सावेडीकरांच्या नाकातोंडात

सावेडी कचरा डेपोला लागलेली आग महापालिकेच्या बेफिकिरीमुळे दुसºया दिवशी मंगळवारीही आटोक्यात येऊ शकली नाही़ ...

पाथर्डीत भाजप कार्याकर्त्यांत हाणामारी, सुजय विखे अन् पंकजा मुंडे समर्थक भिडले - Marathi News | In Pathardi, BJP activists clashed with supporters, Sujay Wikhe patil and Munde supporters | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीत भाजप कार्याकर्त्यांत हाणामारी, सुजय विखे अन् पंकजा मुंडे समर्थक भिडले

मुंडे समर्थक राहुल कारखेले यांनी खासदार विखेंना आपल्या घरी येण्याचा आग्रह केला. ...

माझी शाळा माझे झाड उपक्रम राबवण्याची गरज : अभिनेते सयाजी शिंदे - Marathi News | I need to run my school program: Actor Sayaji Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :माझी शाळा माझे झाड उपक्रम राबवण्याची गरज : अभिनेते सयाजी शिंदे

प्रत्येक माणसाला शिकण्यासाठी आई हे पहिले विद्यापीठ तर झाड हे दुसरे विद्यापीठ आहे. ...

मुळा धरणावर मासेमारीसाठी जिलेटीनचा धोकादायक वापर - Marathi News |  Dangerous use of gelatine for fishing on radish dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणावर मासेमारीसाठी जिलेटीनचा धोकादायक वापर

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणात सर्रास भल्या पहाटे जिलेटीनचा स्फोटव्दारे मासेमारी होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे़ ...

संगमनेरात ६३ हजारांची घरफोडी - Marathi News |  Around 63,000 homicides in Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरात ६३ हजारांची घरफोडी

बंद घराच्या दरवाजाचा कुलूप, कडी कोंडा तोडून चोरट्यांनी ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. ...

बिनशर्त पाठिंबा की महापौरसाठी मोर्चेबांधणी - Marathi News |  Frontline support for the Mayor of unconditional support | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिनशर्त पाठिंबा की महापौरसाठी मोर्चेबांधणी

राज्यात भाजप मोठा भाऊ असला तरी अहमदनगर महापालिकेत मात्र सेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे़ ...