नगरचे कास पठार म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्यातील अकोळनेर येथे नवरात्रोत्सव, दसरा-दिवाळी या सणांना सुंगधीत करण्यासाठी रंगी-बेरंगी फुलांचे मळे बहरले आहेत. झेंडू, शेवंती याचबरोबर अस्टर, जर्बिरा यासारखी फुले सणासुदीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र समाधानकारक ...
प्रवरा व मुळा नदीवरील ‘इंग्रज’राजवटितील दगडी पुलांचे चिरे आजही शाबूत आहे. पुलाची वाडी रुंभोडी येथील दगडी पूल ही बिटिशकालीन देणं आहे. दगडी चि-यांच्या कमानदार बांधकामावर भक्कम दगडी फरशी बसविलेली आहे. ...
अहमदनगर डिस्ट्रिक बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने भोला हेल्थ क्लबच्यावतीने येथे घेण्यात आलेल्या शरीरसौष्टव स्पर्धेत राज बागवान याने ‘अहमदनगर महोत्सव श्री’चा किताब पटकाविला़ ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रात आता विद्यार्थ्यांना टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्रात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे बुधवारी रात्री बापूसाहेब नवाळे यांच्या मालकीच्या मातोश्री टायर्स या दुकानाचे कटावणीच्या साह्याने अलगद कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ...
शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न रस्त्याचा असतो. तहसीलदार म्हणून काम करताना शिव रस्त्याचा मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहतो. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेकांना अडचण होते. सहा महिन्यात तालुक्यातील ४७ शिव रस्ते खुले केले आहेत. ...
बाजार समितीच्या आवारात अवैध रितीने सुरू असलेल्या भूखंडाचे बांधकाम बंद करून ते पाडावे. जनावरे खरेदी-विक्री करणा-या व्यापा-यांना तातडीने परवाने द्यावेत. जनावरांच्या आठवडेबाजारात सुरू असलेले अवैध धंदे तातडीने बंद करावेत, या मागणीसाठी शनिवारी शेतकरी, व्य ...
मुकुंदनगर येथील कुख्यात गुंड अंडा गँगचा सदस्य भु-या उर्फ मुजीब अजीज खान (वय ३०) याच्यावर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली असून, पोलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी नाशिक कारागृहात केली आहे़ ...
महिला सक्षमीकरणासाठी एकात्मिक उपजिविका प्रकल्पावर दहा गावात काम करणा-या संपदा ट्रस्ट व यूएनडीपी या संस्थेने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती मिळेपर्यंत या गावातील या संस्थांनी काम बंद ठेवावे, अशी मागणी १० गावातील सरपंचांनी प्रकल्प अधिका-यांकडे केली ...
जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उध्दार करी, असे आईबद्दल बोलले जाते. आईने केलेले संस्कार भावी आयुष्यात उपयोगी पडतात. सांभाळते ती आई, घडविते ती जिजाई. मानवाचा महामानव करण्याची ताकद मातेच्या संस्कारातच आहे. ...