खासदार सुजय विखे यांनी साकाळाई योजनेच्या अनुषंगाने माझ्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला आहे़ ...
मुळा धरणाचा नदी पात्रात होणारा विसर्ग सोमवारी बंद होण्याची शक्यता आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे खात्याने धरण बघण्याची सर्वांना संधी उपलब्ध करून दिली आहे. ...
पालखी घेऊन येणा-या पदयात्रींना प्राधान्यक्रमाने थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय साईसंस्थानने घेतला आहे़ येत्या पुण्यतिथी (विजयादशमी) उत्सवापासून पदयात्रींना याचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल, असे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी शनि ...
हरेगाव येथील मतमाऊली यात्रेस शनिवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. यावेळी हजारो भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले. भिज पावसातही भाविकांमध्ये दर्शनाची ओढ दिसून आली. ...
नगर येथील स्नेहालय परिवाराच्या गागोदे (जि. रायगड) ते सेवाग्राम (वर्धा) या ८५० किलोमीटरच्या सद्भावना रॅलीत दोघा अवलियांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक जण पॅराआॅलिम्पिक सुवर्ण विजेता, तर दुसरा वृक्षक्रांतीसाठी झटणारा आहे. ...
विरोधक घाबरलेले आहेत. त्यामुळे तेच पक्षांतराची चर्चा करीत आहेत. मात्र आमदार संग्राम जगताप यांचे काम चांगले आहे. तेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरातील एका विहिरीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाला मनमोहक विणकाम केलेले घरटे तयार करताना सुगरण पक्षी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ...
बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपले. चुलत्यांनी समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ओटीत मुलगा टाकला. सिंधुताईंच्या मार्गदर्शनाने हाच मुलगा पुढे प्राध्यापक झाला. आणि आपल्या कुटुंबीयांसोबत ‘कौन बनेगा करोडपती’च्या व्यासपीठावरही पोहोचला. बिग बी अमिताभ बच्चन य ...
अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच् ...
राहुरी येथील दीक्षा अतुलकुमार हिरण या पहिलीच्या विद्यार्थिनींने संस्कृती अकॅडमीच्या अॅन्युअल फॅशनअंतर्गत गत आठवड्यात झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला. यातून तिने ‘लोकमत’ वाचण्याचा संदेश दिला आहे. ...