नगर तालुुक्यातील १७ गावांना ऐन दुष्काळात वरदान ठरलेली घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ऐन पावसाळ्यात पाण्याअभावी बंद पडली आहे़ विसापूर धरणातील पाणी संपल्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसापासून योजना बंद करण्यात आली आहे़ ...
कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे तोच पोलीस मिरवणुकीत थेट तडीपारीची कारवाई झालेल्या गुंडासोबत मनसोक्त नाचून त्याच्यावर नोटा ओवाळून पैशांचे प्रदर्शन करतो़ याबाबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे़ ...
वर्षानुवर्षे संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या ६३५ कर्मचाºयांच्या जीवनात मंगळवारी सुखाचा दिवस उजाडला. या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास राज्य शासनाने अनुमती दिली़ यामुळे सव्वा महिना आधीच संस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. ...
राहाता तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्राच्या गावामध्ये सोयाबीन, बाजरी व इतर खरीप पिके अंतिम स्थितीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या केलवड गावातील शेतक-याने उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवला. नानासाहेब धोंडीबा फटांगरे यांनी आपल्या दीड एकर सोयाबीन पिकात सोम ...
जैन धर्मात नमोकार मंत्र हा मंत्रांचा राजा समजला जातो. प्रत्येक धर्मात मंत्र असतात. त्या मंत्रात अध्यात्मिक कल्याण करण्याची ताकद असते. मंत्रशक्तीचा वापर करुन आपल्या जीवनात सुख निर्माण करु शकतो. ...
घोडचा कालवा टाकळी कडेवळीत शिवारात किलोेमीटर क्रमांक ५७ मध्ये अज्ञात व्यक्तींनी फोडला. त्यामुळे ५ ते ६ क्युसेक पाणी वाया गेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली. ...
महावीर कथेमुळे आत्मज्योत प्रकट होते. महापुरुषांच्या कथा अनुकरणीय, संस्मरणीय असतात. या कथांमुळे माणूस जयवंत होऊ शकतो. म्हणून महापुरुषांचा आदर्श घ्यावा. काही केल्यामुळे काही मिळेल असा भाव ठेवू नये. अध्यात्मात निरपेक्ष भाव असावा. ...
भाविकांनी कानिफनाथ देवस्थानच्या दान पेटीत टाकलेली देणगी मोजणी करीत असताना देवस्थानचे सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी तीस हजार रुपये चोरल्याप्रकरणी त्यांच्यावर पाथर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
१९६९ मध्ये प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला. याकामी दत्ता देशमुख, भास्करराव दुर्वे, भाऊसाहेब थोरात, दत्ताजीराव मोरे, पंढरीनाथ आंबरे आदी मंडळींची त्यांना मोलाची साथ लाभली. ...