श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात राहणाऱ्या तरुणाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या संबंधित दुजोरा दिलेला नाही. ...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय मंत्री विखे घेत असल्याचा आरोप थोरात समर्थकांनी करत विखेंचा ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ...
संगमनेर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे निळवंडे कालव्याच्या भूमिपूजनासाठी आले असता काँगेस ... ...
कॉलेज फी वरून आईशी भांडण झाल्याने मुलाने मुळा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली़ कोंढवड (ता़राहुरी) येथे शुभम किशोर बनसोडे (वय २०) असे विद्यार्थ्याचे नाव आहे़ कोंढवड येथे पुलाजवळ बुधवारी मृतदेह आढळून आला. ...
लोणी बुद्रूक (ता.राहाता) येथील विठ्ठलनगर वसाहत परिसरात बंद बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख ५० हजार रक्कमेसह ३० तोळे सोन्या चांदिचे दागिने असा १३ लाखांचा ऐवज लांबविला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्री ही घटना घडली. ...
पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या पुढील पाच वर्षाच्या नवीन विश्वस्त निवडीचा अध्यादेश अहमदनगर येथील धमार्दाय आयुक्ताने बुधवारी एका नोटिशीव्दारे बजावला. त्यामुळे विश्वस्त निवडीचे प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवर असलेल्या पोस्ट कार्यालयाच्या इमारतीचे अज्ञात चोरट्याने मागील दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...
शेवगाव तालुक्यातील सुलतानपूर बुद्रूक येथील ग्रामसभेत ग्रामस्थ व महिलांनी दारूबंदीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने अवैद्य दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला़ दारु पिणा-यास ५०० रुपये दंड व दारु पिणा-याचे चित्रीकरण करुन पुरावा देणा-यास ५०० रुपये ब ...