भंडारदरा परिसरातील शेंडी-घाटघर रस्त्यावर मुरशेत येथील सम्राट सोनवणे या युवकाला एक छोटा बुलबुल पक्षी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. या युवकाने त्या पक्ष्याला उचलून पाणी पाजून जीवदान दिले. ...
राहुरी : गेल्या पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाचा मुक्काम आहे. या पावसाने कोतूळ येथून ७७५ क्युसेकने पाण्याचे आवक सुरू आहे़. त्यामुळे मुळा नदीपात्रात असलेले बंधारे लवकर भरावेत म्हणून धरणातून पाण्याचे आवर्तन ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्य ...
दहिगाव बोलका येथील रहिवासी व सध्या भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेले सुनील रावसाहेब वलटे (वय ३८) हे जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमधील कारवाईत शहीद झाले आहेत. ...
दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठ रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी सजली आहे़. दुकानांमध्ये लावण्यात आलेले वेगवेगळ्या आकारातील हे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे़. ...
शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी थेट उत्तरप्रदेश राज्यातील लखनऊ येथील चार साईभक्त आपला बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तब्बल एक महिन्यापासून सायकलवर १२०० किलोमीटरचा प्रवास करीत मंगळवारी सायंकाळी शिर्डीत दाखल झाले. दरम्यान कोपरगाव तालुक् ...
स्प्रिंहा कंपनीचे एस ३०१ बाजरी बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले. त्यामुळे कणसाला अत्यल्प दाणे भरल्याने पारनेर तालुक्यातील खडकवाडी, कामठवाडीमधील सुमारे ४० ते ४५ शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याबाबत कृषी अधिका-यांच्या चौकशी समितीचा अहवाल रखडल्याने ...
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी (दि.२४) सकाळी आठ वाजेपासून संबंधित मतदारसंघात सुरू होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली असून साधारण बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मतमोजणीच्या ठि ...
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ६९.४३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, हे मतदान गतवेळपेक्षा सुमारे दीड टक्क्यांनी घटले आहे. शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदा या सात मतदारसंघात मतदान २ ते ६ टक्क्यांनी घटले आहे. तर अको ...