विद्यमान आमदार व शिवसेनेकडून उमेदवारी मिळविलेले भाऊसाहेब कांबळे चार फे-यांनंतर पिछाडीवर पडले आहेत़. काँगे्रसचे उमेदवार लहू कानडे यांनी ३ हजार मतांची आघाडी घेतली आहे़. ...
कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवारआशुतोष काळे दुस-या फेरीनंतर ७१० मतांनी आघाडीवर आहेत. भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ...
शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे दुस-या फेरीनंतर ५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे सुरेश थोरात पिछाडीवर आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. ...
पारनेर विधानसभा मदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी ९ हजार ३१६ मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे उमेदवार विजय औटी चौथ्या फेरीअखेर पिछाडीवर राहिले आहेत. ...
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसºया फेरीनंतर आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे. ...
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर शिर्डी, श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. ...
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. ...