राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत विजय मिळविला. भाजपचे शिवाजी कर्डिले या मतदारसंघातून दोनदा आमदार होते. अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. तनपुरे यांना ९८ हजार ५७२ तर कर्डिले यांन ...
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप १८ व्या फेरीनंतर ९ हजार ४३३ मतांनी आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे. ...
Shirdi Vidhan SAbha Election Result: शिर्डी मतदारसंघातून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सलग सातव्यांदा विजय मिळविला आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांचा विखे यांनी पराभव केला. राधाकृष्ण विखे यांना ९६ हजार ९९५ मते मिळाली तर सुरेश थोरात यां ...
Ahmednagar Election Result 2019 : पारनेर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली आहे़. त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे़ लंके यांची जेसीबीवरुन मिरवणूक ...
काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून मोठी आघाडी मिळाली आहे़. सहाव्या फेरीअखेर थोरातांना १२ हजार २३६ मतांची आघाडी मिळाली आहे़. ...
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील तर संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व कर्जत-जामखेडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार आघाडीवर आहेत. तर पालकमंत्री राम शिंदे जामखेडमधून तर पारनेरमधून सेनेचे विजय ...
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. संगमनेर, श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर शिर्डी, श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. नेव ...