शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ४३ हजार ३४७ मताधिक्य घेत पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाने २५ वर्षांपासून तग धरून असलेला भाजपाचा बालेकिल्ला ढासळला आहे़ ...
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते यांनी चुरशीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनशाम शेलार यांच्यावर ४ हजार ७४० मतांनी विजय मिळविला. ...
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी जागा राखण्यात यश मिळविले आहे. राजळे यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली. ...
अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप २१ व्या फेरीनंतर ११ हजार ११५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव केला.जगताप हे दुस-यांदा आमदार झाले आहेत. ...
अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी पिचड यांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविला. भाजपचे वैभव पिचड यांचा त्यांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे डॉ.किरण लहामटे आघाडीवर होते. डॉ. किरण लहामटे ९९ हजार ४४० तर वैभव पिचड य ...