नेवासा विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपचे उमेदवार आमदार मुरकुटे यांचा तीस हजाराहून अधिक मताधिक्याने पराभव करत विजयश्री खेचून आणली. ...
अकोले तालुक्यातील ४० वर्षांच्या पिचड घराण्याच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत व ‘तालुक्याचा विकास’ या मुद्याला ‘वॉश आऊट’ करत राष्ट्रवादीचे डॉ. किरण यमाजी लहामटे हे विधानसभेत पोहचले. भाजपचे वैभव पिचड यांचा ५७ हजार ६०५ इतक्या मतांनी पराभव करीत लहामटे ख-य ...
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला बालेकिल्ला कायम राखत पुन्हा एकदा संगमनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत आठव्यांदा विजय मिळविला आहे़. विशेष म्हणजे थोरातांच्या कारकिर्दीतील ...
आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाने नगर शहरावरील राष्ट्रवादीची मांड पक्की झाली़. गतवेळी जगताप यांचा निसटता विजय झाला़ त्यामुळे सेनेला येथून आशा होती़. परंतु, सरळसरळ झालेल्या लढतीत संग्राम जगताप यांनी सेनेच्या राठोड यांना चितपट करून नगरचा गड राखला़. ...
अत्यंत चुरशीच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मोनिका राजळे यांना सलग दुस-यांदा मतदारांनी कौल देत विधानसभेत पाठविले आहे़. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना शेवगाव तालुक्यात आघाडी मिळाली होती़. मात्र, ही आघाडी मोडून काढीत पाथ ...
भाजप-शिवसेना यांचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात केला. ...
बारा शून्यचा नारा देत निघालेल्या भाजपचे मतदारांनी नगर जिल्ह्यात बारा वाजविले. कॉंग्रेस आघाडीला नव्हे तर सेनेला जनतेने शून्यावर आणले. दोन्ही कॉंग्रेस सोडून भाजपत गेलेले राधाकृष्ण विखे व मधुकर पिचड हे दिग्गज नेते युतीला वाचवू शकले नाहीत. शरद पवार नावाच ...
मतदारांबरोबरच थेट संपर्क, युवकांचा मोठा सहभाग, मुंबईकरांचे वाढलेले मतदान, उदय शेळके, प्रशांत गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीची एकजूट, सभापती राहुल झावरे यांनी दिलेली साथ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादीचे ...
राहुरी मतदारसंघात कमळाला धक्का देत घड्याळाची टिकटिक सुरू झाली. २५ वर्षे आमदारकी केलेल्या शिवाजी कर्डिले यांचा पराभव कोरी पाटी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केला. दुरंगी लढत आणि खासदार शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभू ...
शिर्डी मतदारसंघात विकासाचे राजकारण करीत राधाकृष्ण विखे यांनी सातव्यांदा विजय मिळविला. भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढत त्यांनी काँग्रेसचे सुरेश थोरात यांचा पराभव केला. ...