अकोले तालुक्यातील अत्यंत दुर्गम आदिवासी फोपसंडी गावातील सोमनाथ घामाजी वळे यांनी चक्क दुसºया पिढीत घर पाहिले. गेल्या दोन पिढ्या वळे कुटुंब डोंगर कपारीत असलेल्या गुहेत आपले जीवन जगत होते. प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घर देण्यात आले असून नव्या घरा ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत पवारांचे कौतुक केले आहे. पक्ष बदलणा-यांना हजारे यांनी उड्या मारणा-या माकडांची उपमा दिली आहे. ...
भारत हा कृषिप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतीशिवाय सार्वत्रिक विकास शक्य नाही. उद्याच्या भविष्यासाठी शेतीकडे गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. शेतीमधील नैसर्गिक उर्जास्त्रोताचे पुनरुजीवन करुन शेती भविष्यात हजारो वर्ष च ...
जामखेड शहरातील संताजीनगर येथील व्यापारी रमेश जरे यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चार चोरट्यांनी दोन लाख दहा हजार रुपये रोख व साडेसात तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे. ...
नगर-मनमाड मार्गावर कोल्हार ते राहुरी कारखाना याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांसह वाहन चालकांना त्रास होत आहे. याच्या निषेधार्थ युवकांनी एकत्रित येत ढोल, ताशे बडवत अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकांनी रस्त्यावर येऊन गांधीगीरी मार्गाने या ख ...
‘दिन दिन दिवाळी गाय, म्हशी ओवाळी’या पारंपरिक गीताच्या साथीने ग्रामीण भागात शेतक-यांनी गाय व वासराची पूजा करुन वसुबारस साजरी केली. आदिवासी भागात प्रथेप्रमाणे वाघबारस साजरी झाली अन् दिवाळीला सुरुवात झाली. अकोले शहरातील गुरुवारचा बाजार मतमोजणीमुळे शुक्र ...
विधानसभा निवडणुकीत खºया अर्थाने ‘कांटे की टक्कर’ पाहावयास मिळाली. भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व आशुतोष काळे यांच्यात अखेरच्या फेरीपर्यंतच्या चुरशीच्या लढाईत आशुतोष काळे यांनी अवघ्या ८२२ मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. ...
भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा ४ हजार ७४० मतांनी पराभव करीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलविले. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर पाचपुतेंनी बाजी मारली. प्रत्येक निवडणुक ...
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे या साखर कारखानदारांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतेही फुटली. या विजयामुळे उपनगराध्यक ...