अन्नसुरक्षा कायद्यातंर्गत परवाना न घेता अन्नपदार्थ विक्री करणाºया पारनेर तालुक्यातील पोखरी येथील पंधरा व्यवसायिकांवर अन्न, औषध प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली़. ...
राहुरी येथील मुळानगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल दरोडेखोरांचा राहुरी पोलिसांनी अटक केले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. ...
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी ९ मतदारसंघात प्रत्यक्ष झालेले मतदान व मतमोजणीनंतर समोर आलेली मतांची आकडेवारी यात तफावत आढळत आहे. केवळ संगमनेर, शिर्डी, नेवासा या तीनच मतदारसंघात ही आकडेवारी जुळते. ...
सलग महिनाभर कमी-अधिक सुरू असलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १५१९ गावांतील सुमारे ४ लाख ८५ हजार शेतक-यांना फटका बसला असून ३ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप, रब्बी पिके जमिनदोस्त झाली आहेत. ...
राष्टवादीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांच्या जामखेड शहरात शुक्रवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत चार टन गुलालाची उधळण करण्यात आली. हा गुलाल उधळण्यासाठी ३० जेसीबी, पाच पोकलेन, क्रेनचा वापर करण्यात आला. ...
ज्ञानप्राप्तीची क्रिया ही अखंड चालू असते. ज्ञान हा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडा ठेवून अंतरंगातील ज्ञानाचा दिवा प्रकट करा. डोळे हा शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळे नसतील तर जगातील सौंदर्य पाहता येत नाही. ...
जामखेड परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडा टाकून लुटमार करणा-या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गंगापूर परिसरातून अटक केली़. या गुन्ह्यातील तीन दरोडेखोर फरार आहेत़. ...
शिर्डी येथील साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानभूमीत जाऊन तेथील स्मशान जोग्याच्या कुटुंबाबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली़. ...
शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून अगदी जवळच असलेल्या श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान व सोनदरी डोंगर परिसर फुलला आहे. येथील डोंगरातून उंच कड्यावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडत आहेत. ...