नगरमध्ये मात्र काही संवेदनशील व्यापारी व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येत हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपमार्फत अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण देणारी व्यवस्था सुरु केली आहे. ...
अहमदनगर - मनमाडरोड वरील शिंगवे नाईक शिवारामध्ये महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे घरातील व्यक्तीचा जीव गमावल्यामुळे तेराव्याच्या दिवशी एका आजोबांनी गांधीगिरी ... ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जलाशयात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आदिवासी मच्छिमार युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसा शिवारात घडली. ...
अधिका-यांनी तातडीने पुराव्यासह पंचनामे करून सादर करावेत़. शासनाच्या तिजोरीत खडखडात असल्याने मदत मिळण्याबाबत संशयास्पद वातावरण आहे़. वेळेप्र्रसंगी दबाव आणून शेतक-यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली़. ...
मायंबा (मत्सेेंद्रनाथ) देवस्थानने आता धार्मिकतेला निसर्ग पर्यटनाची जोड दिली आहे. देवस्थानने जलसंवर्धन मोहीम हाती घेऊन पाच लाख वनौषधींची लागवड केली आहे. येथे पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर यामुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे. ...