लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा - Marathi News | Canara Bank defrauded by depositing fake gold in bank; Four people including gold valuer booked | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कॅनरा बँकेत बनावट सोने ठेवून बँकेची १७ लाखांची फसवणूक; गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा

शुक्रवारी रात्री जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्रीच तीन जणांना अटक केली आहे. ...

शिर्डीतील एक भिक्षेकरी इस्त्रोचा माजी अधिकारी? धरपकड मोहीम राबविताना पोलीस त्याची कहाणी ऐकून थबकले... - Marathi News | A beggar in Shirdi is an ISRO officer? Another beggar arrest drive in Shirdi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीतील एक भिक्षेकरी इस्त्रोचा माजी अधिकारी? धरपकड मोहीम राबविताना पोलीस त्याची कहाणी ऐकून थबकले...

Shirdi Isro Begger News: शिर्डीत शुक्रवारी भिक्षेकऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली. त्यात सापडलेल्या एका व्यक्तीने आपण इस्त्रोमध्ये काम केल्याचा दावा केला आहे. ...

वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू - Marathi News | A speeding bike fell into the river a young man died | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वेगाने केला घात! भरधाव दुचाकी नदीत कोसळली; तरुणाचा मृत्यू

अपघातात पंचवीस वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ...

पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना दिलासा; ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार, कसा असेल मार्ग? - Marathi News | Relief for Sai devotees going from Pune to Shirdi Distance will be reduced by 50 to 60 kilometers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुण्यातून शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना दिलासा; ५० ते ६० किलोमीटरचे अंतर घटणार, कसा असेल मार्ग?

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे. ...

प्लास्टिक कंपन्यांवरच कारवाईचे संकेत; सिद्धेश कदम यांची संजय राऊत यांच्यावरही टीका - Marathi News | Signs of action against plastic companies; Siddhesh Kadam also criticizes Sanjay Raut | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्लास्टिक कंपन्यांवरच कारवाईचे संकेत; सिद्धेश कदम यांची संजय राऊत यांच्यावरही टीका

प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर कदम प्रथमच शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. ...

विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार - Marathi News | Thorat and Vikhe face off again after the assembly election Will clash in the sugar factory elections | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विधानसभेनंतर थोरात आणि विखे पुन्हा आमने-सामने; कारखान्याच्या निवडणुकीत भिडणार

साखर कारखान्यांच्या निवडणुकांत पुन्हा एकदा विखे-थोरात हा संघर्ष दिसू शकतो.  ...

थोरात, विखे कारखान्याची निवडणूक जाहीर; वेगवेगळ्या दिवशी मतदान - Marathi News | Thorat, Vikhe sugar factory elections announced; voting on different days | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :थोरात, विखे कारखान्याची निवडणूक जाहीर; वेगवेगळ्या दिवशी मतदान

अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात : विखे कारखान्यासाठी ९ ला, तर थोरातसाठी ११ मे रोजी मतदान ...

साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण - Marathi News | Big decision of Sai Sansthan! Devotees coming to Shirdi will be given insurance cover of Rs. 5 lakhs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचा मोठा निर्णय! शिर्डीला येणाऱ्या भाविकांना पाच लाखांचे विमा संरक्षण

Shree Saibaba Sansthan Trust News: शिर्डीतील साई बाबा संस्थानने भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पाच लाख विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. ...

महिलेच्या कृत्याने पोलीसही चक्रावले! बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला अन् घरातून झाली फरार - Marathi News | Women faked a leopard attack and fled from her home incident in rahuri taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महिलेच्या कृत्याने पोलीसही चक्रावले! बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला अन् घरातून झाली फरार

गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी महिलेचा आजूबाजूच्या सर्व परिसरात शोध घेतला होता. ...