चक्काजाम आंदोलनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:55+5:302021-02-06T04:36:55+5:30
आंदोलनामध्ये राहुरी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, अनिल इंगळे, आनंद वने, अमोल मोढे, वंचीत बहुजन आघाडीचे अनिल जाधव, ...

चक्काजाम आंदोलनाचे आयोजन
आंदोलनामध्ये राहुरी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, अनिल इंगळे, आनंद वने, अमोल मोढे, वंचीत बहुजन आघाडीचे अनिल जाधव, जिल्हा प्रवक्ते डॉ.जालींदर घिगे, अरुण डोंगरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा बाचकर यांनी बारा ते तीन वाजता चक्काजाम आंदोलन करून या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. निवेदन सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने काल नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना देण्यात आले. याप्रसंगी रवींद्र मोरे, अनिल जाधव, कांतीलाल जगधने, संजय संसारे, राहुल भैया शेटे, संतोष आघाव, अमोल मोढे, गोपी लांबे, सुरेश लांबे, भारत पवार, पिंटू नाना साळवे, सुनिल जाधव, सुनील चांदणे, महेश उदावंत, ज्ञानेश्वर जगधने यांच्या सह्या आहेत.