शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये फक्त पहिलाच नंबर; दुसरा नव्हे : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:15 IST

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रीच नंबर एकचे आहेत. त्यामुळे दुस-या नंबरचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.

शिर्डी : ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये फक्त मुख्यमंत्रीच नंबर एकचे आहेत. त्यामुळे दुस-या नंबरचा प्रश्नच नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.लोणी येथे गुरुवारी कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले़ नारायण राणे यांनी आपला भाजप प्रवेश नंबर दोनच्या नेत्यामुळे रखडल्याचे नुकतेच विधान केले होते़ या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, राणे यांनी माझे नाव घेतलेले नाही. भाजपमध्ये मुख्यमंत्री फडणवीस हेच एक नंबरचे आहेत. त्यामुळे दोन नंबरचा प्रश्नच नाही. राज्यात महायुतीला ४४ जागा मिळतील, असे अंदाज सर्व टिव्ही चॅनल्स वर्तवित आहेत. तरीही निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत सर्वांना चिंता असतेच.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांना महसूल किंवा गृहखाते मिळेल, असे अंदाज माध्यमात वर्तविले जात आहेत़, असे पत्रकारांनी विचारले असता पाटील यांनी सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. गेल्या पाच वर्षात ते किती सक्षम आहेत हे सर्वांनी पाहिले आहे, असे सांगितले. याप्रसंगी डॉ़ सुजय विखे, शिवाजी गोंदकर, सुजीत गोंदकर, गजानन शेर्वेकर, नितीन कोते, रवींद्र गोंदकर, तुषार शेळके, सचिन शिंदे, किरण बोºहाडे, सीताराम सावकारे, रमशे बिडये, लखन बेलदार, दत्ता कोते यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील