शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीसमोर कांद्याची होळी; श्रीरामपुरात आंदोलन

By शिवाजी पवार | Updated: March 6, 2023 13:53 IST

केंद्र व राज्य सरकारविरूद्ध घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीरामपूर (जि.अहमदनगर) : शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर येथील  बाजार समितीसमोर सोमवारी सकाळी कांद्याची होळी केली. कांद्याच्या पडलेल्या दरामुळे केंद्र व राज्य सरकारविरोधात  कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.  

शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब पटारे, अहमद जहागीरदार, विलास कदम, गणेश छल्लारे, संदिप उघडे, मनोज लबडे, बाजीराव ठोंबरे, कानिफनाथ चव्हाण, बाबासाहेब हारगुडे आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये  कांद्याच्या माळा घातलेल्या होत्या. याप्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यानंतर तहसीलदार प्रशांत पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

     केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीला चालना द्यावी, उत्पादन  खर्चावर आधारित  अडीच हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर द्यावा  तसेच कमी दराने झालेल्या कांदा खरेदीवर फरकाचे अनुदान शेतकर्यांच्या खात्यांवर वर्ग करावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी हे  आंदोलन करण्यात आले.  

     दरम्यान, जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांनी स्वत:हून पुढे येत आपापल्या भागात कांदा दराच्या प्रश्नावर आंदोलन करावे, अशी  मागणी यावेळी बाळासाहेब पटारे यांनी केली. सरकारी कार्यालयांच्या दारात कांद्याची माळ घालून निषेध नोंदवावा, तसेच मोटारसायकल, ट्रॅक्टर यांना कांद्याच्यामाळा घालून आंदोलनाची धार वाढवावी, असे आवाहन पटारे यांनी केले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी