शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या आठवर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 18:52 IST

नेवासा तालुक्यात शुक्रवारी (७ आॅगस्ट) खेडले काजळी येथील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.  याबाबतचा अहवाल नगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासा : नेवासा तालुक्यात शुक्रवारी (७ आॅगस्ट) खेडले काजळी येथील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.  याबाबतचा अहवाल नगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पाच दिवसात तालुक्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचा-यासह माळी चिंचोरा व खेडलेकाजळी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान तालुक्यातील मृतांची संख्या ८ वर गेली आहे.

शुक्रवारी नेवासा येथील कोविड  केअर  सेंटरमध्ये शुक्रवारी ८० व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्टच्या अहवालात तालुक्यातील सहा गावांमधील १८ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळून आले. यामध्ये नेवासा शहरातील बारा, सलाबतपूर येथील दोन, निंभारी, उस्थळ दुमाला, सोनई, खेडलेकाजळी येथे प्रत्येकी एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ६२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर जिल्हा रुग्णालयातून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दिवसभरात तालुक्यात १९ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तालुक्यात रुग्ण संख्या ३२४ इतकी झाली आहे. शुक्रवारी १९ जणांना डिस्चार्ज दिल्याने २२७ व्यक्ती कोरोनामुक्त मुक्त झाले आहे. तर ८९ व्यक्ती उपचार घेत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याNevasaनेवासा