पारनेर तालुक्यातील गुणोरे त गोळीबारात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:52 IST2020-03-05T18:52:22+5:302020-03-05T18:52:29+5:30

टाकळी हाजी च्या युवकांचा धुडगूस पारनेर-तालुक्यातील गुणोरे-जवळे दरम्यान चार युवकांच्या मध्ये झालेल्या वादात एकाने गोळीबार केला. यात एक जण जखमी झाले ची माहिती आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी मधील वाळू तस्करी तील तरुणांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. याबाबत घटनास्थळ वरुन सर्व तरुण पसार झाले आहे

One of the gunmen was shot dead in Parner taluka | पारनेर तालुक्यातील गुणोरे त गोळीबारात एक जखमी

पारनेर तालुक्यातील गुणोरे त गोळीबारात एक जखमी

पारनेर-तालुक्यातील गुणोरे-जवळे दरम्यान चार युवकांच्या मध्ये झालेल्या वादात एकाने गोळीबार केला. यात एक जण जखमी झाले ची माहिती आहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी मधील वाळू तस्करी तील तरुणांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. याबाबत घटनास्थळ वरुन सर्व तरुण पसार झाले आहे.

Web Title: One of the gunmen was shot dead in Parner taluka