शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
3
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

नगर शहरात रुग्ण वाढले, पण पॉझिटिव्ह रेट एकच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

अहमदनगर: नगर शहरात गेल्या दहा दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. परंतु, पॉझिटिव्ह रेट एकच्याखाली असून, दहा दिवसात २४१ नवे ...

अहमदनगर: नगर शहरात गेल्या दहा दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. परंतु, पॉझिटिव्ह रेट एकच्याखाली असून, दहा दिवसात २४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जिल्ह्यात बुधवारी ६१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक पारनेर तालुक्यात ९३ रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात २२ नव्या रुग्णांची भर पडली असून, गेल्या दिवसात रुग्णसंख्या २०० पार झाली आहे. नगरमधील रुग्णांची संख्या वाढली असली तरी पॉझिटिव्ह रेट मात्र ०.०२ टक्के इतका आहे. म्हणजे शहरातील पॉझिटिव्ह रेट एक टक्क्याच्याह खाली आला आहे. नगर शहरात सध्या १८२ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत ९६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

....

एकूण बाधित रुग्णसंख्या

५६ हजार १५८

...

एकूण तपासणी

२ लाख ६७ हजार ३६८

.....

गेल्या दिवसातील रुग्ण

- ९ जुलै- २९

-१०-१६

-११-१४

-१२- १७

-१३- २१

-१४-२७

-१५-२४

-१६-१९

-१७-२८

-१८-४६

.......

दहा दिवसातील चाचण्या

९ हजार ८४४

....

एकूण रुग्णसंख्या

२४१

....

असे वाढले रुग्ण

२०२०

मार्च- २

एप्रिल-३

मे-२१

जून-५९

जुलै-२,१२९

ऑगस्ट- ५,९१२

सप्टेंबर-८,९४२

ऑक्टोबर-२,०८७

नोव्हेंबर-९८४

डिसेंबर-८६२

.....

२०२१

जानेवारी- ३६८

फेब्रुवारी-२७४

मार्च-५,७९७

एप्रिल-१८,८२८

मे-८,९२६

जून-३७९

जुलै-३८१

...

असे झाले लसीकरण

आरोग्य कर्मचारी- २४

शासकीय संस्था- ८

खासगी संस्था-१०

नोंदविलेले लाभार्थी- १ लाख २२ हजार ७८१

फ्रंटलाईन वर्कर- १४ हजार ५२७

.....