शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीमधून आरक्षण नको; पाथर्डी तालुक्यात आंदोलन पेटले, टायर जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 12:28 IST

आंदोलक संतप्त झाले त्यांनी महामार्गावरील टायर पेटवले त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे.

पाथर्डी (जि . आहमदनगर) :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मूळ गाव मातोरी पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर पाथर्डी तालुक्यात कीर्तन वाडी येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेले प्रल्हाद कीर्तने यांनी ठाम भूमिका मांडत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये व सगेसोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान आंदोलक संतप्त झाले त्यांनी महामार्गावरील टायर पेटवले त्यामुळे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे.

येत्या बुधवार पासून पाणी त्याग करणार असल्याचे सांगितले आहे.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज खरवंडी परिसरात सर्वपक्षीय रास्ता रोको व बंदचे आवाहन करण्यात होते. काल पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रताप ढाकणे,ओबीसी चळवळीचे मुख्य संयोजक दिलीप खेडकर,बाळासाहेब सानप,भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर आव्हाड, भिवाजी आघाव शशिकांत मतकर,राजू कीर्तने गोरक्षनाथ गिरी,समता परिषदेचे रमेश गोरे,आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड,आदी सह तालुक्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी उपोषण ठिकाणी भेट देत उपोषण कर्ते प्रल्हाद कीर्तने यांच्या भावना जाणून घेतल्या. 

दरम्यान महसूल प्रशासनातील अधिकारी चर्चा करण्यासाठी उपलब्ध झाले नसल्याने आंदोलक चिडले आणि त्यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. यामुळे पाथर्डी रोडवर वाहतूक ठप्प झाली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAhmednagarअहमदनगर