क्रेडाई अहमदनगरच्या अध्यक्षपदी मुथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:05+5:302021-04-30T04:26:05+5:30
क्रेडाई नॅशनल, युथ विंग, पश्चिम विभागच्या गव्हर्निंग कौन्सिलपदी आशिष पोखर्णा यांची निवड करण्यात आली. तसेच क्रेडाई महाराष्ट्रच्या सहसचिवपदी ...

क्रेडाई अहमदनगरच्या अध्यक्षपदी मुथा
क्रेडाई नॅशनल, युथ विंग, पश्चिम विभागच्या गव्हर्निंग कौन्सिलपदी आशिष पोखर्णा यांची निवड करण्यात आली. तसेच क्रेडाई महाराष्ट्रच्या सहसचिवपदी संजय गुगळे यांची तर प्रायोजक समिती अध्यक्षपदी आशिष पोखर्णा यांची व रिअल इस्टेट डेव्हलपर्स टॅक्स समितीच्या उपाध्यक्षपदीगिरीश अगरवाल यांची निवड झाली.
क्रेडाई शाखेचे नूतन संचालक पुढीलप्रमाणे : अध्यक्ष- अमित मुथा, उपाध्यक्ष- गिरीश अगरवाल, सागर गांधी, सचिव- अमित वाघमारे, खजिनदार - प्रसाद आंधळे, सहसचिव - संजोग गुगळे, सहखजिनदार - प्रकाश मेहता, संचालक - ॲड. जयंत भापकर, दीपक बांगर, युथ विंग को-ऑर्डीनेटर- शिवांग मेहता, युथ विंग सचिव- मयूर राहिंज, वूमेन्स विंग को-ऑर्डीनेटर- सोनाली मुथा, नगर रचना व नगर विकास समिती- आर्कीटेक्ट मयूर कोठारी, प्रितेश गुगळे, महसूल व मुद्रांक शुल्क समिती- सचिन कटारिया, संजय पवार, कामगार व कौशल्य विकास समिती- विक्रम जोशी, राहुल अडसुरे,
शैक्षणिक सहल समिती- धवल इंगळे, सचिन कटारिया, आयकर व जीएसटी समिती- किरण भंडारी, गौरव पितळे, कायदे सल्लागार समिती- ॲड. आर. टी. शर्मा, ॲड. वैभव भापकर, रेरा समिती- ॲड. संदीप भापकर, कमलेश छाब्रिया, बांधकाम खर्च समिती- राजेंद्र पाच, गौरव मुथा, परवडणारी घरे समिती- सार्थक भन्साळी, नितेश गुगळे, नवीन बांधकाम तंत्रज्ञान समिती- कमलेश झंवर, नंदन कामत, ब्रॅडिंग व पब्लिसिटी समिती- तुषार लोढा, मेहुल गुगळे, सांस्कृतिक व सामाजिक उत्तरदायित्व समिती- राजाभाऊ मुळे, संदीप बोरा.
या सर्वसाधारण सभेस नूतन संचालक मंडळ व्यतिरिक्त हेमचंद्र इंगळे, सतीश पागा, राजेंद्र मुनोत, अनिल पाटील, गौतम मुनोत, दिनेश संकलेचा, अंकित लोढा आदी उपस्थित होते.