शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नगर मनपा निवडणूक २०१८ : आणखी ८१ जणांना शहरबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 10:39 IST

महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, सोमवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ११३जणांना शहरातून हद्दपार केले.

अहमदनगर : महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर उपद्रवी लोकांना हद्दपार करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, सोमवारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ११३जणांना शहरातून हद्दपार केले, तर ३२ जणांना अटी-शर्तींवर शहरात राहता येणार आहे.आतापर्यंत एकूण ६६४ उपद्रवी लोकांचे प्रस्ताव प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सादर झाले होते. आतापर्यंत त्यातील ४११ जणांना हद्दपार करण्यात आले असून १७१ जणांना अटी व शर्तीवर महानगरपालिका निवडणूक काळात शहरात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे़ तिघांची नावे वगळण्यात आली आहेत तर दोघांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. आता काही प्रस्ताव शिल्लक असले तरी ते न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.यांना झाली शहरबंदीऋषिकेश कोतकर, अशोक शेळके, ऋषिकेश परदेशी, अमर मुदगल, सचिन मुदगल, देविदास कोतकर, आनंद गिते, अभिजित काळे, अरबाज बागवान, नंदू बोराटे, विकास शिंदे, सुदर्शन सुपेकर, बबलू सुभेदार, सागर व्यवहारे, संजय ढापसे, दाणीज शेख, नितीन पवार, आसिफ शेख, महेश बागडे, वाहित कुरेशी, निखिल धनगेकर, मुद्द्या पठाण, भावेश राऊत, अरूण घुले, नितीन गिरवले, अतुल दातरंगे, संकेत उरमुडे, सिल्वर चव्हाण, राम चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, वर्गिस चव्हाण, जितेंद्र ढापसे, फत्ते मोहंमद शेख, राहुल बत्तीन, नरेश कंदे, अनिल पवार, अर्जुन जंगम, शंकर जंगम, महेश देशमाने, शंकर ससे, कबल दाल, जितेश धोत्रे, इम्रान खान, संजय पेटकर, सूर्यकांत बिल्लाडे, शेख छोटू समशोद्दीन, विजय संदलसे, गोरख भुजबळ, शेखर चव्हाण, विश्वास रोहिदिया, राजेश बहिरट, बाळासाहेब हराळे, रावसाहेब अळकुटे, अक्षय पवण, संदीप भागवत, अनिल महाले, आकाश ठोंबरे, लतिफ शेख, अमन शेख, अयाज सय्यद, अल्ताफ शेख, योगेश दळवी, सुनील साठे, संजय देवकुळे, राजेंद्र बोराडे, गोरख भिंगारदिवे, बबन शिंदे, अनिल सौंदर, किरण मकासरे, संतोष सौंदर, शेख मोहसिन मन्सूर, जावेद शेख, रविराज संगत, आशीर्वाद पवने, अभिषेक भागवाने, संजय खताळे, अरूण घुले, राजमहोम्मद नजीर अत्तार, विकास अकोलकर, आवेद सय्यद, सागर गायकवाड, मुन्ना कुरेशी, शहा फैजल बुºहाण सय्यद, संदीप शिंदे, घनश्याम बोडखे, तेजस गुंदेचा, महेश निकम, सुरज सरोदे, आकाश पिश्का, विजय भनगाडे, अमोल सुरसे, बाळासाहेब मुदगल, सागर ठोंबरे, अभिषेकभोसले, हर्षवर्धन कोतकर, सुरज शिंदे, विशाल वालकर, गणेश यादव, ओंकार घोलप, अक्षय धोत्रे, मोहसीन शेख, फुरकान शेख, सुभाष ठाकूर, अक्षय पवार, शामसिंग ठाकूर, संदीप भागवत, विकास सेवक, रमेश भिंगारदिवे.अटी-शर्तीवर कारवाईअनिल जाधव, एजाज सय्यद, तुषार कोतकर, मोबीन सय्यद, संतोष शिंदे, आसाराम कावरे, अजित कोतकर, अभिजित भगत, अण्णासाहेब शिंदे, मतीन सय्यद, महेश आहेर, विनोद निश्ताने, दिनेश सौंदर, अजय चितळे, प्रशांत ढापसे, कोंडिराम नेटके, गौरव मुनोत, दिगंबर गेंट्याल, खान मेहबूब उस्मान, संदीप आढळे, मुकेश गावडे, किशोर डागवाले, रवींद्र वाकळे, सुभाष कोंदे, मयूर बोचघोळ, वैभव वाघ, गणेश भोसले, गणेश हुच्चे, शिवाजी कदम, संभाजी कदम, योगेश सोनवणे, स्वप्निल शिंदे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका