पुणतांबा येथील नागरिकांनी वीज बिलाच्या तक्रारी, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वीज मंडळाच्या पुणतांबा येथील कार्यालयात नादुरुस्त असलेल्या दूरध्वनीबाबत तक्रारी केल्या. हा उपक्रम राबविण्यासाठी ८० कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तेरा अभियंत्यांनी सहभाग घेतला, तर राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महावितरण आपल्या गावी
By | Updated: December 5, 2020 04:38 IST