शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात घुसून मारहाण, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 05:40 IST

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव (जि. अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास दोघा सख्ख्या भावांनी कार्यालयात घुसून मारहाण केली. नगर तालुक्यातील अकोळनेर सबस्टेशन येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी महावितरणचे कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट (४०) यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघा सख्ख्या भावांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजेच्या तारा तुटल्यामुळे अकोळनेर शिवारातील गणेश बेरड यांच्या मालकीचा गहू जळाला होता. तेथे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तारांऐवजी केबल टाकण्यास सांगितले होते. बेरड यांच्या शेजारी असलेले भोर यांनी त्याला विरोध केला. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अकोळनेर सबस्टेशन येथे जाऊन अभियंता बराट यांना जाब विचारला. बराट यांना शिवीगाळ, दमदाटी करून शर्टची कॉलर पकडून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईFarmerशेतकरीelectricityवीज