शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबांच्या प्रतिकात्मक साईमूर्तीला दुग्धाभिषेक; भटक्या कुत्र्यांना पाजले दूध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 16:50 IST

साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घालत दूध दरवाढीसंदर्भात शनिवारी शिर्डीत आंदोलन करण्यात आले. 

शिर्डी : साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घालत दूध दरवाढीसंदर्भात शनिवारी शिर्डीत आंदोलन करण्यात आले. 

साईबाबा मंदिर परिसरालगतच्या प्रांगणात शहर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घातला़  दुग्धाभिषेक केलेले दूध साईबाबा मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांना पाजण्यात आले़ अपयशी राज्य शासनाच्या नाकर्तेपणा विरोधात घोषणा दिल्या.  शेतकºयांच्या दुधाला कमीत कमी ३० रुपये भाव द्यावा. 

याप्रसंगी नितीन उत्तमराव कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, सचिन शिंदे, अशोक गोंदकर, किरण बोºहाडे, रवींद्र गोंदकर, सचिन कोते, दीपक वारूळे, अशोक पवार, शब्बीरभाई सय्यद, रमेश कोते, भरत चांदोरे, लखन बेलदार, तुषार काटकर उपस्थित होते़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा