श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूरला उद्यापासून सखी मंच सदस्य नोंदणी
By Admin | Updated: February 21, 2016 23:44 IST2016-02-21T23:40:31+5:302016-02-21T23:44:42+5:30
अहमदनगर : महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत सखी मंच’ची नोंदणी २३ फेब्रुवारीपासून श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर येथे सुरू होत आहे.

श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूरला उद्यापासून सखी मंच सदस्य नोंदणी
अहमदनगर : महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लोकमत सखी मंच’ची नोंदणी २३ फेब्रुवारीपासून श्रीगोंदा, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर येथे सुरू होत आहे. सभासद झाल्यानंतर प्रत्येक सखीला युरो कॅसरोल सेट (२ नग, ५७५ रुपयांचे), सखी मंच ओळखपत्र, फिटनेस बुक (रु. १९०), एक लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा, राज्यस्तरीय सोडतीद्वारे ह्युंदाई आय टेन कार याशिवाय सुवर्ण सखी योजनेद्वारे सोन्याचे दागिने तसेच विविध भेटवस्तू/ सेवा कूपन्स व जिल्हास्तरीय भाग्यवंत सोडतीद्वारे अडीच लाखाची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.
प्रभात डोमेस्टिक अप्लायन्सेस प्रायोजक असलेल्या सुवर्ण सखी योजना २०१६ याद्वारे प्रथम बक्षीस ५१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, द्वितीय बक्षीस २१,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, तृतीय बक्षीस ११०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने शिवाय ७१ सखींना ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जिंकण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हास्तरीय सोडतीद्वारे आकर्षक बक्षिसे सखींसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये पारस मिरॅकल वेअरतर्फे ५० मसाले डब्बे, एस. बुऱ्हाडे सराफतर्फे २५ चांदीचे निरंजन, राज आॅप्टीकल्सतर्फे २५ आकर्षक भेटवस्तू, हरिष इंटेरियर्सतर्फे १ सोफा सेट, गुंडू क्रिएशन्सतर्फे २५ आकर्षक गिफ्ट व्हाऊचर्स, मोहिनी स्पा सलोन अॅण्ड अॅकॅडमीतर्फे एक शिलाई मशीन व २० गिफ्ट व्हाऊचर्स, नीनाज डिझाईन स्टुडिओतर्फे २५ गिफ्ट व्हाऊचर्स, साई इंटरप्राईजेस तर्फे एक एल.ई.डी. टीव्ही, शशिकला फॅशन शॉपीतर्फे २५ गिफ्ट व्हाऊचर्स, राधिका एंटरप्राईजेसतर्फे एक वॉटर प्युरिफायर आदी बक्षिसे आहेत. याशिवाय शहरातील विविध प्रायोजकांकडे विविध भेटवस्तू व सेवा मोफत मिळणार आहेत. यामध्ये श्रीगोंदा येथील सखींना हॉटेल यशतर्फे मोफत थाळी, होले हॉस्पिटलतर्फे हेल्थ चेकअप, माऊली हॉस्पिटलतर्फे नेत्र व दंत तपासणी, श्री स्वामी समर्थ पॅथॉलॉजिकल लॅबतर्फे हिमोग्लोबीन तपासणी, तन्वी ब्यूटी पार्लरतर्फे हेअर कट, रुपम ब्यूटी पार्लरतर्फे डि-टॅनींग, वर्धमान जनरल स्टोअर्सतर्फे एक फेसवॉश, समर्थ फोटोज् तर्फे १२ पासपोर्ट साईज फोटो, अक्षय फोटो स्टुडिओ तर्फे एक फॅमिली फोटो, भावना मेहंदी आर्टिस्ट यांच्याकडून अरेबियन मेहंदी, काकडे सेतू तर्फे एक सेतू सेवा इ. मोफत असणार आहेत. बगाडे रिटेल व बगाडे ज्वेलर्सतर्फे गिफ्ट व्हाऊचर्स असणार आहेत.
सदस्यता नोंदणी नजीकच्या लोकमत कार्यालयात उपलब्ध असणार आहे. सदस्य नोंदणी मोजकेच दिवस असल्याने जास्तीत जास्त सखींनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फेऽ करण्यात आले आहे.
संगमनेर येथील सखींसाठी हॉटेल स्वल्पविरामतर्फे उत्तपा डिश, शुभम् कॉम्प्युटरतर्फे डिजिटल सिटीझन कोर्स, केम्स ब्यूटी पार्लरतर्फे हेअर कट, रचना ब्यूटी पार्लरतर्फे फेशियल, राजूस्कर हॉस्पिटलतर्फे नेत्र तपासणी, तांबे हॉस्पिटलतर्फे कन्सलटेशन, नॅशनल फोटोतर्फे फॅमिली फोटो, शिंदे लॅबोरेटरीतर्फे हिमोग्लोबीन तपासणी इत्यादी सेवा मोफत असणार आहेत.
कोपरगाव येथील सखींना तिरमखे हॉस्पिटलतर्फे प्राथमिक तपासणी, ३२ पर्लस् डेन्टल केअरतर्फे दंत तपासणी, तिरमखे अॅण्ड कानडे फूट वेअरतर्फे लेडिज सॉक्स, शिरोडे किडस् प्लॅनेटतर्फे किसनी तर पराग फोटो लॅबतर्फे एक फॅमिली फोटो किंवा सहा पासपोर्ट साईज फोटो इत्यादी मोफत असणार आहे.
श्रीरामपूर येथील सखींना डॉ. पटेल होमिओपॅथिक क्लिनिकतर्फे मोफत तपासणी , श्री कृपा दातांचा दवाखानातर्फे दंत तपासणी, साईसृष्टी क्लिनिकतर्फे हृदयरोग तपासणी, डॉ. जाधव हॉस्पिटल व प्रसूतीगृह तर्फे प्राथमिक तपासणी, करियर कॉम्प्युटर्सतर्फे डिजिटल सिटीझन कोर्स, पदवेश शूज तर्फे लेडिज सॉक्स, आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे नवचेतना शिबिर तसेच साई पेहराव तर्फे खरेदीवर विशेष सवलत मिळणार आहे. इत्यादी सेवा मोफत असणार आहेत.