मयूर तागड यांची उपाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:23 IST2021-02-09T04:23:16+5:302021-02-09T04:23:16+5:30

मयूर तागड यांची उपाध्यक्षपदी निवड तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील मयूर राजेंद्र तागड यांची विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी ...

Mayur Tagad elected Vice President | मयूर तागड यांची उपाध्यक्षपदी निवड

मयूर तागड यांची उपाध्यक्षपदी निवड

मयूर तागड यांची उपाध्यक्षपदी निवड

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील मयूर राजेंद्र तागड यांची विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रवीण घुले, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेलार, नासीर शेख, जुनेद पठाण, अनिल साबळे आदींच्या हस्ते देण्यात आले. विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी संतोष धनवटे यांची निवड करण्यात आली. या निवडींचे अशोक उद्योग समूहाच्या प्रमुख मंजुश्री मुरकुटे, पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष सुभाष गवळी, सेवा संस्था अध्यक्ष विष्णू सोलाट, राजू शेख, गोरख झाडे, रितेश मुनोत, मच्छिंद्र दारकुंडे आदींसह ग्रामस्थांनी स्वागत केले.

फोटो : ०८ मयूर तागड

Web Title: Mayur Tagad elected Vice President