शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये महापौर शिवसेनेचाच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:11 IST

महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना- भाजपा एकत्र येत असल्याचे संकेत आहेत. 

अहमदनगर : महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना- भाजपा एकत्र येत असल्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची नगरमध्ये युती स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू असून, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे.महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी बहुमताच्या आकड्यापर्यंत एकही पक्ष पोहोचला नाही़ सर्वाधिक २४ जागा जिंकल्याने सेनेने सत्तेचा दावा ठोकला आहे़ शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा़ शशिकांत गाडे यांची बैठक झाली़ भाजपाच्याही स्थानिक नेत्यांची युतीबाबत वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात दोन्ही पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे.छिंदम छत्रपतींसमोर नतमस्तकछत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादग्रस्त ठरलेला श्रीपाद छिंदम मंगळवारी छत्रपतींसमोर नतमस्तक झाला़ महापालिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला़ त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराजांसह डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा