नगराध्यक्षा आदिक यांचे काम चांगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:10+5:302021-01-08T05:04:10+5:30

शहरातील मुख्य रस्ता तसेच सिद्धीविनायक हनुमान मंदिर ते भळगट हॉस्पिटलदरम्यानच्या रस्त्याच्या कामाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा ...

Mayor Adik's work is good | नगराध्यक्षा आदिक यांचे काम चांगले

नगराध्यक्षा आदिक यांचे काम चांगले

शहरातील मुख्य रस्ता तसेच सिद्धीविनायक हनुमान मंदिर ते भळगट हॉस्पिटलदरम्यानच्या रस्त्याच्या कामाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, मुख्याधिकारी गणेश शिंदे, नगरसेवक रवी पाटील, निलोफर शेख, महमंद शेख, शामलिंग शिंदे, बाळासाहेब गांगड, शिवसेनेचे सचिन बडदे, डॉ.महेश क्षीरसागर, भाऊसाहेब डोळस, राजेंद्र पवार, रवी पाटील उपस्थित होते.

आदिक म्हणाले, नगराध्यक्षा आदिक यांच्यावर विरोधक टीका करतात. मात्र, त्यात तथ्य नाही. सर्व भागात कामांना प्रारंभ झाला आहे. नगराध्यक्षा आदिक यांनी काही नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न झाला तसेच चार वर्षांत सहा वेळा अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. यावेळी सनी बोर्डे, राम अग्रवाल, कैलास बोर्डे, लकी सेठी, अर्चना पानसरे, मल्लू शिंदे, योगेश जाधव, निरंजन भोसले, हर्षल दांगट, सोहेल शेख, नजीर मुलानी, साजिद मिर्झा आदी उपस्थित होते.

-----------

Web Title: Mayor Adik's work is good