मच्छिंद्र भुसे सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:25 IST2021-09-04T04:25:26+5:302021-09-04T04:25:26+5:30

कोपरगाव : तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे कर्मचारी मच्छिंद्र भुसे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा संजीवनी ...

Machhindra Bhuse retired | मच्छिंद्र भुसे सेवानिवृत्त

मच्छिंद्र भुसे सेवानिवृत्त

कोपरगाव : तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे कर्मचारी मच्छिंद्र भुसे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे व व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी उपमुख्य लेखापाल प्रवीण टेमगर यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण वर्पे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी एस. एन. पवार, महावीर शिंगी, देवराम देवकर, हौशीराम गोर्डे, रमाकांत मोरे, नानासाहेब आगवन, बबनराव चाथे उपस्थित होते. शांताराम घायतडकर, बाळासाहेब देवकर, वाल्मीक कळसकर, रावसाहेब होन, बाजीराव उगले, चांगदेव कदम, यांनी भुसे यांच्या नोकरीतील आठवणींना उजाळा दिला. लक्ष्मण वर्पे यांनी आभार मानले.

Web Title: Machhindra Bhuse retired