शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील श्री शक्तिधाम नवग्रह मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 12:21 IST

अधिक मासनिमित्त नगर शहरातील सावेडी परिसरातील रासने नगर येथील श्री शक्तिधाम नवग्रह, नागेश्वर मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा शनिवारी समारोप करण्यात आला.

अहगदनगर - अधिक मासनिमित्त शहरातील सावेडी परिसरातील रासने नगर येथील श्री शक्तिधाम नवग्रह, नागेश्वर मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा शनिवारी समारोप करण्यात आला.

गेल्या १८ दिवसापासून हा सोहळा ऑनलाईन सुरु होता. या सोहळ्यात पंचावन्न शिवलिंग पूजन व सहस्त्र नामावली मंत्रपठण घरोघरी करण्यात आले. मंदिरात शुक्रवारी पूर्णाहुती व भंडारा अंतरपथ्याचे नियम पाळून करण्यात आला. यावेळी आद्य गुरु शंकराचार्यांचे शिष्य श्री.गदाधर महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. अधिक मासाचे महत्व  त्यांनी सांगितले.

यावेळी महाराजांचे परम शिष्य स्व.मधुकर मालवे यांना अभिवादन करण्यात आले.   या कार्यक्रमात विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे, राजेश सटाणकर, बाबासाहेब गारडे, विठ्ठल भांड, श्रीमती मंदाकिनी मालवे, सुरेंद्र मालवे, अनिल मालवे, स्मिता मालवे, श्रवण मालवे, श्रेयश  मालवे, श्रुती मालवे, आकाश बेलेकर,  मनीषा सोनवणे, हिरा बाविस्कर आदी उपस्थित होते.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNavratriनवरात्रीTempleमंदिर