पत्नी व मुलांचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By Admin | Updated: April 6, 2016 00:13 IST2016-04-06T00:06:40+5:302016-04-06T00:13:45+5:30

शिर्डी : साई दर्शनाच्या बहाण्याने शिर्डीत येऊन आपल्या पत्नी व मुलांचा खून करणाऱ्या उत्तरप्रदेशातील इसमास कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश ए़ पी़ रघुवंशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Life imprisonment for wife and children murderer | पत्नी व मुलांचा खून करणाऱ्यास जन्मठेप

पत्नी व मुलांचा खून करणाऱ्यास जन्मठेप

class="web-title summary-content">Web Title: Life imprisonment for wife and children murderer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.