आम्हाला शाळेत जाऊ दे नवं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:05+5:302021-09-14T04:25:05+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील कलाशिक्षक संदीप वेताळ यांनी ब्लॅकबोर्डवर खडूच्या सहाय्याने गणपती बाप्पा आणि ...

आम्हाला शाळेत जाऊ दे नवं...
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील कलाशिक्षक संदीप वेताळ यांनी ब्लॅकबोर्डवर खडूच्या सहाय्याने गणपती बाप्पा आणि शालेय विद्यार्थी यांचे चित्र साकारले आहे. चित्रातून जणू विद्यार्थी बाप्पाला विनवणी करतात की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. आम्ही सर्व विद्यार्थी शाळेपासून दूर आहोत. बाप्पा आमची शाळा सुरू होण्यासाठी कोरोनाचे विघ्न दूर कर आणि आम्हाला शाळेत जाऊ दे...
130921\img_20210911_102610.jpg
शाळेत जाऊ दे नवं ....
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील कलाशिक्षक संदीप वेताळ यांनी खडूच्या सहाय्याने साकारलेल्या चित्रातून जणू विद्यार्थी बाप्पाला विनवणी करतात की "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. आम्ही सर्व विद्यार्थी शाळेपासून दूर आहोत. बाप्पा आमची शाळा सुरू होण्यासाठी कोरोनाचे विघ्न दूर कर आणि आम्हाला या ज्ञानमंदिरांमध्ये जाण्यासाठी कोरोनारूपी राक्षसाला या जगातून संपवून टाक ".