शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नेते हायटेक हॉटेलात, कार्यकर्ते भक्त निवासात; मंथन शिबिरातही ‘व्हीआयपी’ कल्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 06:53 IST

विविध आघाडीच्या कार्यकर्त्यांना ‘नो एन्ट्री’

- शिवाजी पवार शिर्डी (जि. अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचेशिर्डीत मंथन सुरू आहे. पक्षवाढीच्या या मंथन शिबिरातही पक्षातील ‘व्हीआयपी कल्चर’च्या भिंती अभेद्य आहेत. पक्षाने कार्यकर्त्यांची वर्गवारी करून त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. माजी मंत्री व नेते हायटेक हॉटेल्समध्ये, तर कार्यकर्त्यांना भक्त निवासाचे पासेस देण्यात आले. 

दोन दिवसीय मंथन शिबिरासाठी राज्यभरातील दोन हजार पदाधिकारी दाखल झाले आहेत. आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख अशी पत पाहून प्रत्येक पाहुण्याच्या निवासाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यासाठी भक्त निवासांपासून पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.

शिर्डीतील साई पालखी निवारा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून येथे पदाधिकारी दाखल झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आदी प्रमुख नेत्यांसह पक्षाचे आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष शिबिरासाठी आले आहेत. या सर्वांची निवास व्यवस्था पक्षाने केली आहे.

आमदारांचे निवासाचे पासेस स्वीय सहायक घेऊन जात होते. मात्र, इतर पदाधिकाऱ्यांना पास मिळविण्यासाठी रांगेत उभे राहून स्वतःची ओळख व नाव नोंदणीचे सोपस्कार पूर्ण करावे लागले. बडे नेते पंचतारांकित हाॅटेलात, आमदार तारांकित हॉटेलात, जिल्हाध्यक्ष हॉटेलमध्ये, तर तालुकाप्रमुख शिर्डी संस्थानच्या भक्त निवासात अशी निवासाची वर्गवारी आहे. 

टॅग्स :shirdiशिर्डीNCPराष्ट्रवादी काँग्रेस