साईनगरीत रक्तदान महाअभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:47+5:302021-07-09T04:14:47+5:30
साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते श्री साईबाबा व स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा श्रीगणेशा ...

साईनगरीत रक्तदान महाअभियानास प्रारंभ
साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते श्री साईबाबा व स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार लोखंडे, वाहतूक निरीक्षक नारायण न्याहालदे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्चंद्र कोते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, उपसंचालक डॉ. योगेश गेठे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता कडू, अभय शेळके, रवींद्र गोंदकर, सचिन तांबे, सुजीत गोंदकर, सचिन चौगुले, सुरेश आरणे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पारख, शहराध्यक्ष कमलेश लोढा, सचिव निलेश गंगवाल, सहसचिव निलेश संकलेचा, उपाध्यक्ष संजय लोढा, महावीर संचेती, भूषण लोढा, धीरज लोढा, राहात्याचे जिल्हा सचिव नेमीचंद लोढा, शहराध्यक्ष पंकज मुथा, सचिव पारस पिपाडा, रूईचे सामाजिक कार्यकर्ते पंकज लोढा, सावळीविहीरचे मनोज कोठारी, रोटरीचे अध्यक्ष रविकिरण डाके, सचिव आकाश सोनार, डॉ. गुंजाळ, अभयकुमार दुनाखे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
साईसंस्थानच्या साईनाथ रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी रक्तपेढीचे डॉ. सूर्यकांत पाटील, डॉ. मैथिली पितांबरे, मिलिंदा आराक, चंद्रकांत लुटे, विठ्ठल शिरसाठ, सागर भगत, अशोक सातभाई, विजया निर्मळ, माया खंडीझोड, दीपाली झाळके, लीना गमे, सुनील गागरे, लक्ष्मण धुमसे, दिलीप जगदाळे, सचिन सापते, गोरख नवले यांनी परिश्रम घेतले.
रक्तदात्यांना साईसंस्थानकडून चहा-बिस्किटे, रोटरी क्लबच्या वतीने मास्क तर सिझन चॉईस मॉल तर्फे पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात १५ जुलै रोजी महसूल, पोलीस, नगरपंचायत, पंचायत समिती, होमगार्ड, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना रक्तदान करणार आहे.
..................
रक्तदाते
कमलेश लोढा, प्रमोद आहेर, दस्तगीर सलीम सय्यद, शुभम कांबळे, अजिंक्य कांबळे, कार्तिक राऊत, चणाबास नागलगावे, शरद राऊत, सौरभ जैन, प्रसाद बिरासदार, संजय सुघनचंद लोढा, संजय सुरजमल लोढा, नरेंद्र लोढा, रवींद्र डाके, आकाश सोनार, विजय शिंदे, अनुराग फटांगरे, सागर मालवे, संकेत लोढा, अरिहंत लोढा, आदित्य लोढा, गणेश नेवल, साईनाथ लांबोळे, राजेंद्र नारंग, धीरज लोढा, सोमनाथ भराटे, भूषण लोढा, घनश्याम दोडिया, प्रवीण पटेल, गितेश बाफना, फारूक शेख, सौरभ विश्वास, बबलू रॉय, प्रमोद गोंदकर, महेश पवार, मुकुंद पाटील, निलेश संकलेचा, मयूर औताडे, सागर गुढघे, दिगंबर कोते, हर्षल, विनोद वैद्य, गणेश डांगे, विशाल चौहान, सुशांत, विनय मेवत, सुनील कांबळे, लहानू काळोखे, सोमनाथ बागल, दत्ता वैद्य, विलास लासुरे, महेश बनकर, संदेश पिपाडा, मनोज कोठारी, आनंद भंडारी, प्रसाद वेद, नरेशकुमार सोनवणे, प्रकाश आभाळे.
...............
महिला रक्तदाते
अंजली तांबे, सौदामिनी चौधरी, छाया दिगंबर कोते, स्वाती गंगवाल, रिंकू कासलीवाल, सोनिका लोढा, मितीका दोडिया.