शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेससचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:15 IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन कोटी रोजगार, आरक्षण अशी पोकळ आश्वासने देऊन मोदी सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला.

अहमदनगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन कोटी रोजगार, आरक्षण अशी पोकळ आश्वासने देऊन मोदी सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला.राष्ट्रवादीच्यावतीने नगरमध्ये आज दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर युवक आक्रोश मोर्चा काढण्यात आला़ युवकांची बेरोजगारी, नोटाबंदीनंतर हिरावलेले गेलेले जॉब, आरक्षण अशा विविध प्रश्नांवर तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश करीत सरकारचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप, कैलास वाकचौरे, विठ्ठल लंघे, कपिल पवार, संग्राम कोते, अभिषेक कळमकर यांनी केले.प्रारंभी सावेडीत येथून वाकळे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढली. ही रॅली आयुर्वेद चौकात गेल्यानंतर तेथून आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते पोहोचले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

टॅग्स :ahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयNCPराष्ट्रवादी काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीSangram Jagtapआ. संग्राम जगताप