शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हारच्या महाविद्यालयीन तरुणाची संगमनेरजवळ आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:23 IST

कोल्हार महाविद्यालयात दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (वय १९, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे मृत युवकाचे नाव आहे. 

कोल्हार : कोल्हार महाविद्यालयात दुस-या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने संगमनेर जवळील दुधेश्वर मंदिर परिसरातील ओसाड जागेत झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. दत्तात्रय चंद्रहंस लोंढे (वय १९, रा.कोल्हार खुर्द, ता.राहुरी) असे मृत युवकाचे नाव आहे. मयत दत्तात्रय प्रवरा शिक्षण संस्थेच्या कोल्हार येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळी मयत दत्तात्रय हा महाविद्यालयात हजर होता. सुटीनंतर दत्तात्रय हा आपली मोटारसायकल घेऊन लोणी-संगमनेरजवळ असलेल्या दुधेश्वर महादेव मंदिराजवळील ओसाड जागेत गेला. तेथे त्याने महाविद्यालयीन ड्रेसचा शर्ट व स्वेटर गळ्याभोवती आवळत झाडाला बांधून गळफास घेतला. मयत दत्तात्रय हा एकुलता एक मुलगा होता. याबाबत आश्वी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी