शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांना धक्का? सुरुवातीच्या मतमोजणीत राम शिंदेंची आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 10:08 IST

karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी सुरुवातीच्या मतमोजणीत आघाडीत घेतली आहे. तर शरद पवार गटाचे रोहित पवार सध्या पिछाडीवर आहेत.

karjat jamkhed Assembly Election 2024 Result Live Updates : कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात सुरुवातीच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी अल्पशी आघाडी घेतली आहे. तर शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार सध्या पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कर्जत जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदंचद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) विधानसभेच्या रिंगणात होते. 

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये एमआयडीसीचा मुद्दा गाजला होता.  रोहित पवार यांनी कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. रोहित पवार यांनी विधानभवनात या मुद्यावर आंदोलन देखील केलं होतं. रोहित पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली होती.

विधानसभेच्या २८८ मतदारसंघाचं चित्र होणार स्पष्ट  अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यात सत्ता बदल होणार की पुन्हा महायुतीचं सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल. २८८ विधानसभा मतदारसंघासाठी २० नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यावेळी २८८ मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी राज्यात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान कुणाच्या बाजूने असणार हे पाहण्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ram Shindeराम शिंदेRohit Pawarरोहित पवारkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेड