तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील सचिन कांबळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाथर्डी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते कांबळे यांना नुकतेच देण्यात आले आहे. यावेळी माजी सभापती संभाजी पालवे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, सरपंच अमोल वाघ, पिनू मुळे, माजी सरपंच अंबादास डमाळे, युवा नेते अशोक टेमकर, भगवान फुलमाळी, राजेंद्र आव्हाड, मनोज म्हस्के, महेश लवांडे, रामभाऊ लवांडे, पंकज मगर, भैया बोरुडे, विवेक मोरे, रोहिदास आव्हाड, नागेश आव्हाड, श्रीकृष्ण डमाळे, लक्ष्मण डोंगरे, अशोक पोटे, अंकुश सानप, मिठू शिरसाट, दगडू डमाळे, उपसरपंच संजय डमाळे, रावसाहेब पोटे, गोरख डमाळे, आदिनाथ डमाळे, उपसरपंच राजू गिते, भगवान गिते, भिमराज सोनवणे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST