जनसेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष भास्करराव दिघे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:26+5:302021-01-15T04:17:26+5:30
माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे, भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांसह विखे कुटुंबियांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. भास्कराव ...

जनसेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष भास्करराव दिघे यांचे निधन
माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे, भाजपचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांसह विखे कुटुंबियांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. भास्कराव दिघे यांच्या अंत्यसंस्कारावेळी आमदार विखे, जेष्ठ नेते रावसाहेब म्हस्के, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजित थोरात, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शेतकरी नेते दशरथ सावंत, राष्ट्रवादीचे नेते दिलीप शिंदे, शिवाजी कोल्हे, वसंत देशमुख, संतोष रोहम, बापूसाहेब गुळवे, बापूसाहेब हासे, कोल्हेवाडीचे सरपंच दत्तात्रय खुळे, कोल्हेवाडी दुध संस्थेचे अध्यक्ष अशोक दिघे, संचालक बाबासाहेब वामन, शिवाजी खुळे, सतीश वाळुंज, विश्वनाथ कोल्हे, गवराम खुळे आदी यावेळी उपस्थित होते.
------------
फोटो नेम : १४०१२०२० भास्कराव दिघे, निधन वार्ता, संगमनेर
---------
महत्वाची निधन वार्ता असून कृपया उद्याच्या अंकात योग्य स्थान द्यावे, हि विनंती,