जनार्दन लक्ष्मण घोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:09+5:302021-04-22T04:21:09+5:30

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेवासा येथील वृत्तपत्रविक्रेते अहिलाजी घोडके यांचे ...

Janardhan Laxman Ghodke | जनार्दन लक्ष्मण घोडके

जनार्दन लक्ष्मण घोडके

त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेवासा येथील वृत्तपत्रविक्रेते अहिलाजी घोडके यांचे मोठे बंधू होत.

........................

शंकरराव घोरपडे निधन

नेवासा : येथील किराणा व्यापारी शंकरराव मोहनराव घोरपडे (वय ६०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, चार भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घोरपडे यांचे ते चुलते होते.

................

देविदास सुखदेव गायकवाड

नेवासा : नेवासा बुद्रुक येथील देविदास सुखदेव गायकवाड (वय ६०) यांचे बुधवारी अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, एक भाऊ पुतणे असा परिवार आहे. ठेकेदार संघटनेचे सदस्य किशोर गायकवाड यांचे ते ज्येष्ठ बंधू तर भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव ताके यांचे ते मेहुणे होते.

Web Title: Janardhan Laxman Ghodke