शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

 श्रावणमासानिमित्त गंगास्रानासाठी गेलेल्या चुलत भावांंना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:14 IST

श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली.

श्रीरामपूर : श्रावण मासानिमित्त गंगा स्नानासाठी गेलेल्या दोन तरुणांंना गोदावरी नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही घटना सोमवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळवाडगांव येथे घडली.

    सचिन वानखेडे (वय २८) व भाऊराव वानखेडे (वय ३५, रा. दोघे महाकाळवाडगांव ) अशी जलसमाधी मिळालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तरुण गोदावरी नदीपात्रात श्रावणी सोमवारनिमित्त गोदावरी नदीमध्ये गंगा स्नानासाठी गेले असता नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते नदीत वाहून गेले. 

    गोदावरी नदीपात्रात  सोमवारी सकाळपासून शोधकार्य सुरु होते. भाऊराव वानखेडे याचा मृतदेह सापडला आहे. तर सचिन वानखेडे यांचा मृतदेह दुपारी २ वाजता मिळून आला. नाशिक परिसरात झालेल्या पावसामुळे सध्या गोदावरी नदी दुभडी भरुन वाहत आहे. वाहत्या पाण्याचा अंदाज आल्यामुळे दोन्ही तरुण पाण्यात बुडाले.  सचिन व भाऊराव वानखेडे हे दोघे चुलत भाऊ असून दोघे विवाहीत आहेत.

    सचिन मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील तर भाऊरावच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, आई, वडील असा परिवार आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरWaterपाणीDeathमृत्यू