३,७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:09+5:302021-04-24T04:21:09+5:30

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८६१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०६२ आणि अँटिजेन चाचणीत १८६७ रुग्ण बाधित आढळले. ...

Increase the number of patients to 3,790 | ३,७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर

३,७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर

शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८६१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०६२ आणि अँटिजेन चाचणीत १८६७ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ११०, अकोले १५१, जामखेड २५, कर्जत ८५, कोपरगाव २४, नगर ग्रामीण १५, नेवासा १, पारनेर ६२, पाथर्डी १५, राहाता ४३, राहुरी ३९, संगमनेर ७६, शेवगाव ७८, श्रीगोंदा ३१, श्रीरामपूर ३, कंटोन्मेंट बोर्ड ९० आणि मिलिटरी हॉस्पिटल ९ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मनपा ४२६, अकोले १९, जामखेड ०६, कर्जत ०२, कोपरगाव ६४, नगर ग्रामीण ८७, नेवासा २१, पारनेर १८, पाथर्डी ०७, राहाता १०७, राहुरी ३८, संगमनेर ७०, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ७४, कंटोन्मेंट बोर्ड २२ आणि इतर जिल्हा ८९ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत १८६७ जण बाधित आढळले. मनपा ३५१, अकोले ६३, जामखेड २४, कर्जत २०६, कोपरगाव ५८, नगर ग्रामीण २४०, नेवासा ९८, पारनेर ७६, पाथर्डी ८५, राहाता १५२, राहुरी १३९, संगमनेर ७१, शेवगाव ३९ श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर १२३, कॅन्टोन्मेंट बोर्ड ५४ आणि इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

--------

बरे झालेली रुग्णसंख्या : १,२७,७१३

उपचार सुरू असलेले रुग्ण : २२,८०२

मृत्यू : १७२१

एकूण रुग्णसंख्या : १,५२,२३६

Web Title: Increase the number of patients to 3,790

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.