प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:35+5:302021-01-17T04:18:35+5:30

चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खर्द येथे शुक्रवारी प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाकर नीराजी ...

Inauguration of Plastic Ball Cricket Tournament | प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

चांंदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील डाऊच खर्द येथे शुक्रवारी प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाकर नीराजी गुरसळ यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब प्रभाकर गुरसळ यांनी या स्पर्धेसाठी बक्षीस जाहीर केले. यावेळी सरपंच संजय गुरसळ, भास्कर होन, शफिलाल सय्यद, सय्यद नूर शेख, शंकरराव गुरसळ, विष्णू गुरसळ, सागर होन, संतोष पवार, सखाराम बढे, बाळासाहेब गुरसळ, चांद शेख, संतोष पुगंळ, दिगंबर पवार, बालम शेख, शब्बीर सय्यद, लाला सय्यद, संदीप गुरसळ, लालाभाई सय्यद, फय्याज सय्यद, बिलाला शेख, शैकत सय्यद, प्रवीण गुरसळ, आसिफ सय्यद, जाहीद सय्यद, विकास पवार, गौरव गुरसळ, फिरोज सय्यद, फारुख पठाण, हुजैका सय्यद, मुन्नाभाई सय्यद, इमरान शेख, रोहन गुरसळ, मुस्ताक सय्यद उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Plastic Ball Cricket Tournament