कोविड सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:22 IST2021-05-20T04:22:18+5:302021-05-20T04:22:18+5:30

इंदुमती राऊत श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील इंदुमती एकनाथ राऊत (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

Inauguration of Kovid Center | कोविड सेंटरचे उद्घाटन

कोविड सेंटरचे उद्घाटन

इंदुमती राऊत

श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळा महादेव येथील इंदुमती एकनाथ राऊत (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, दीर, पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. अशोक सहकारी साखर कामगार पतपेढीचे माजी चेअरमन स्व. एकनाथ राऊत यांच्या पत्नी, नगर येथील फिनोलेक्स कंपनीचे एरिया मॅनेजर योगेश राऊत यांच्या मातोश्री, तर सारंगधर राऊत यांच्या भावजयी, विलास, प्रकाश राऊत यांच्या चुलती होत.

--------

बाळासाहेब मनाजी पवार

श्रीरामपूर : तालुक्यातील हरिगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य बाळासाहेब मनाजी पवार (वय ७२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---------

मुरलीधर ज्ञानदेव जानराव

श्रीरामपूर : तालुक्यातील माळेवाडी येथील मुरलीधर ज्ञानदेव जानराव (वय ८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, दोन मुलगे, पाच मुली, तीन पुतणे असा परिवार आहे. ब्रम्हलीन गुरुवर्य गंगागीर महाराज यांचे ते सेवेकरी म्हणून काम पाहात होेते. सामाजिक कार्यकर्ते सुभाष जानराव यांचे ते वडील होत.

Web Title: Inauguration of Kovid Center